tag:blogger.com,1999:blog-5235889642103294415.post2431787572394335496..comments2022-12-21T08:10:16.700+01:00Comments on नवनवोन्मेषशालिनी: लोहगड पदभ्रमण : एक चिंब अनुभवUnmesh Joshihttp://www.blogger.com/profile/11686158569964256661noreply@blogger.comBlogger3125tag:blogger.com,1999:blog-5235889642103294415.post-20400929829411918692010-09-26T07:01:39.482+02:002010-09-26T07:01:39.482+02:00arre chupach chan lihilayes...aata ek hiwali trek ...arre chupach chan lihilayes...aata ek hiwali trek karu kaka :)Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5235889642103294415.post-581317225634575372010-08-07T17:30:24.122+02:002010-08-07T17:30:24.122+02:00एक नंबर! परत सगळा ट्रेक डोळ्यासमोर उभा राहिला...! ...एक नंबर! परत सगळा ट्रेक डोळ्यासमोर उभा राहिला...! धन्यवाद!
एकच दुरुस्ती : हॉटेल "पंचगंगा" ;)
बाकी उत्तम...Prajakta Khuntehttps://www.blogger.com/profile/09433879491488779396noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5235889642103294415.post-54057551954394528202010-08-05T20:21:16.897+02:002010-08-05T20:21:16.897+02:00फारंच सुंदर अनुभव आहे..प्रत्यक्ष घ्यायला मिळाला अस...फारंच सुंदर अनुभव आहे..प्रत्यक्ष घ्यायला मिळाला असता तर अजून मजा आली असती !!
वर्णन यावेळेस(पण) झकास जमलंय.."पाऊस तर चक्क कानाखाली मारल्यासारखा चेहऱ्यावर आपटत होता. सुई टोचल्यासारखा टोचत होता, "..मस्तच !!!
१ विनवणी: Let's please get to serious writing now..I mean, "कोट्या" करणं चांगलं आहे, आपण ही मजे मजेत घेतोय..पण त्याचा अतिरेक होऊ देऊ नये ..उन्मेष म्हणजे "कोट्याधीश" हे जे जाणतात त्यांचं सोड..परंतु,एखाद्या त्रयस्थ व्यक्तीलासुद्धा प्रचंड आवडेल असा लिहिण्याचं potential तुझ्यात नक्कीच आहे..कोट्या करण्याच्या अतिरेकाने ते सगळं झाकोळून जात आहे !! कोट्या सुचताहेत म्हणून वर्णन लिहिण्यापेक्षा वर्णनासोबत कोट्या येऊ देत !! सकाळ मध्ये येणाऱ्या ट्रेक वर्णनांना तोड देणारा लेख हा सुद्धा नक्की च बनू शकतो..(कोट्या-तिरेक सोडला तर .....)
We of course always love and will love your "कोट्या"..but shouldn't we think from a little broader perspective rather than being a type cast? Of course लेखनाचे मला ज्ञान नाही..so, असे उपदेश करण्याचा अधिकार नक्कीच मला नाही..पण गरीबाचा एक छोटासा सल्ला :)Anonymousnoreply@blogger.com