मंगळवार, २५ ऑक्टोबर, २०१६

ऐ दिल है मुश्किल (अमिताभ भट्टाचार्य, २०१६) गाण्याचा मराठी स्वैर अनुवाद



तू सफर मेरा
है तू ही मेरी मंज़िल
तेरे बिना गुज़ारा
ऐ दिल है मुश्किल
तू प्रवास माझा 
तूच माझी सुखाभिलाषा 
तुझ्याविना जगण्याची 
नाही मुळीच आशा 

तू मेरा खुदा
तूही दुआ में शामिल
तेरे बिना गुज़ारा
ऐ दिल है मुश्किल
मुझे आजमाती है तेरी कमी
मेरी हर कमी को है तू लाज़मी

तू ईश्वरी, देवी जणू  
प्रार्थनेत माझ्या सदा 
तुझ्याविना जगण्याची 
नाही मुळीच आशा 
नसताना तू अपूर्ण मी 
असताना तू संपूर्ण मी 

जूनून है मेरा
बनू मैं तेरे क़ाबिल
तेरे बिना गुज़ारा
ऐ दिल है मुश्किल

लायक व्हावे तुझ्या कसे 
हा विचार करती नसा नसा 
तुझ्याविना जगण्याची 
नाही मुळीच आशा 

ये रूह भी मेरी
ये जिस्म भी मेरा
उतना मेरा नहीं
जितना हुआ तेरा
तूने दिया है जो
वो दर्द ही सही
तुझसे मिला है तो
इनाम है मेरा

शरीर माझे अन आत्माही 
एकरूप झाले तुझ्याशी 
वेदना ज्या दिल्यास मला 
मानतो मी माझी बक्षिसी 

मेरा आसमान ढूंढें तेरी ज़मीं
मेरी हर कमी को है तू लाज़मी

माझे विचारमंथन शोधे 
तुझ्या आठवणींची रत्ने 
तुझी उणीव भरून येत नाही 
काही केल्या प्रयत्ने 

ज़मीं पे ना सही
तो आसमां में आ मिल
तेरे बिना गुज़ारा
ऐ दिल है मुश्किल

भूलोकी नाही तरी 
परलोकी भेट दे तू मला 
तुझ्याविना जगण्याची 
नाही मुळीच आशा 

माना की तेरी मौजूदगी से
ये जिंदगानी महरूम है
जीने का कोई दूजा तरीका
ना मेरे दिल को मालूम है

तुझ्या असण्याचा फक्त 
आयुष्यात या अभाव आहे 
हृदयाच्या प्रत्येक श्वासावर 
फक्त तुझा प्रभाव आहे 

तुझको मैं कितनी शिद्दत से चाहुँ
चाहे तो रेहना तू बेखबर
मोहताज मंजिल का तो नहीं है
ये एक तरफ़ा मेरा सफ़र सफ़र
खूबसूरत है मंजिल से भी
मेरी हर कमी को है तू लाज़मी

ध्यास घेतला आहे तुझा 
असशील तू अनभिज्ञ जरी 
एकलकोंडा प्रवास माझा 
आसक्तीचा गुलाम नाही 
सुंदर आहे प्रवास हा 
जिंकण्यापेक्षा प्रेम तुझे 
पण जीवनातली माझ्या कमी 
भरू शकते अस्तित्व तुझे 

अधूरा होके भी
है इश्क़ मेरा कामिल
तेरे बिना गुज़ारा
ऐ दिल है मुश्किल

अधुरे जरी राहिले प्रेम 
पूर्णत्वाची करते भाषा 
तुझ्याविना जगण्याची 
नाही मुळीच आशा 

-- उन्मेष 

  

१४ टिप्पण्या:

  1. Apoorna jari me-prem pariooorna maze,
    Sang priye tuzyaveena, jeevan kase jagayche?
    Amazing Unmya....keep writing...

    उत्तर द्याहटवा
  2. Apoorna jari me-prem pariooorna maze,
    Sang priye tuzyaveena, jeevan kase jagayche?
    Amazing Unmya....keep writing...

    उत्तर द्याहटवा
  3. प्रत्युत्तरे
    1. यापूर्वीही "भिगी भिगी रातो मे" चा अनुवाद केला होता, आणि भाषान्तर आणि स्वैर अनुवाद यात फरक आहे. प्रेमगीते ही एका अर्थाने भक्तीगीतेच असतात, त्यामुळे तसे वाटल्यास उत्तमच !

      हटवा
  4. मी आधीही रिप्लाय दिलाय हे माझ्या ध्यानी हि न्हवत ... ते आत्ता दिसलं
    तरीही राहवलं नाही... खरच छान जमलय . यमक हि जुळलय आणि अर्थ ही हलला नाही !!

    उत्तर द्याहटवा