नवनवोन्मेषशालिनी
मराठी लिहीण्याची तडफ कायम राहावी म्हणून हा "ब्लॉग - प्रपंच" !!!
रविवार, १२ जून, २०११
पाऊस चारोळी
लाजेमध्ये भिजत चिंब
पावसात नाचणारी तू
तुषार व्हावे वाटे मला
झेलायला मला ये तू
- उन्मेष
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
नवीनतम पोस्ट
थोडे जुने पोस्ट
मुख्यपृष्ठ
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा