मराठी लिहीण्याची तडफ कायम राहावी म्हणून हा "ब्लॉग - प्रपंच" !!!
कधी अचानक मनात येते एक पोकळी गूढ विलक्षणकाही केल्या करमत नाही विचारमग्न प्रहरांचे क्षण
आठवणींच्या लाटा खुनशी
खरवडती मम चित्तकिनारे
बोलूनही सांगता न येते
बंद मनाची उघडी दारे
खूपच छान👌
छानच व्यक्त केले आहेस
खूपच छान👌
उत्तर द्याहटवाछानच व्यक्त केले आहेस
उत्तर द्याहटवा